Перейти к содержимому

आई सोनुबाई भवानी देवी मंदिर,विरार नवरात्रोत्सव2026 (नवरात्रोत्सव अष्टमी होम 2026) part 2 #navratri

VM Movies & Memories

0:00 / 0:00

आई सोनुबाई भवानी देवी मंदिर,विरार नवरात्रोत्सव2026 (नवरात्रोत्सव अष्टमी होम 2026) part 2 #navratri

72 просмотра · 1 дн. назад
VM Movies & Memories
2,92 тыс. подписчиков
72 просмотра · 1 дн. назад
आई सोनुबाई भवानी मंदिर ट्रस्ट माध्यमातून या वर्षी सुध्दा दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहाने आणि आनंददायी वातावरणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असूनह्या ठिकाणी आलेल्या भाविकांना एकाच वेळी नउ देवीच दर्शन एकाच मंदिरात मंदिरात होणार असून प्रशस्त असे हे मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे11-10-2026 सकाळी 9 वाजता घटस्थापना श्री भवानी मातेसह इतर देवी देवतांस महाअभिषेक, शृगांर, नैवेद्य, धुपारती, घटस्थापना, आरती सोमवारी 19/10/2026रोजी दुर्गाअष्टमी होम, 9वाजता अभिषेक, वस्त्रालंकारासह शृंगार, धुपारती, दुर्गाष्टमी होम, 12:30वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मंदिर ट्रस्ट माध्यमातून सर्व भक्तांना या भंडाराचा लाभ घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे गुरुवार 20/10/2026रोजी 7:30वाजता घटविसर्जन करण्यात येणार असून या नवरात्री दिवसांत दररोज सकाळी 9 दुपारी 12 सांयकांळी 6 वाजता आरती होईल #virar #navratri #vasai #marmbalpada #bhavni devi #jivdani #happynavratri #2024 #aai #aaiekvirawhatsappstatus #navratri #navratrispecial #garba #india #durgapuja #festival #durga #jaimatadi #instagram #love #mumbai #maadurga #devi #navratricollection #diwali #maa #instagood #dandiya #photography #durgamaa #garbanight #indianfestival #happynavratri #navratrifestival #hinduism #trending #hindu #bhfyp #fashion #dussehra #sonubaibhavani