दुधी भोपळ्याच्या वड्या | Bottle Gourd Vadi Recipe | Konkan Special | Foodlife With Swanad
Foodlife with Swanand
0:00 / 0:00
दुधी भोपळ्याच्या वड्या | Bottle Gourd Vadi Recipe | Konkan Special | Foodlife With Swanad
4 040 просмотров · 1 г. назад
Foodlife with Swanand
19,9 тыс. подписчиков
4 040 просмотров · 1 г. назад
मेंबरशिप घ्या आणि मिळवा खास रेसिपीज, टिप्स आणि बरंच काही:
/ @foodlifewithswanand
For any paid collaboration or partnership, feel free to reach out at foodlifewithswanand@gmail.com
__________________________________________________
नमस्कार, मी स्वानंद! आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याच्या वड्या – एक पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट महाराष्ट्रीयन स्नॅक. कोकणात या वड्या खूप आवडीने खाल्ल्या जातात, आणि त्या बनवायलाही अगदी सोप्या आहेत. दुधीभोपळा न अवडणाऱ्यांसाठी खास नवीन रेसिपी!
व्हिडिओमध्ये मी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया सांगितली आहे, त्यामुळे तुम्ही घरीही सहज या वड्या बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
#foodlifewithswanand #dudhibhoplyachyavadya #bottlegourdvadi #maharashtrianfood #konkanrecipes #traditionalfood #homemaderecipes #easycooking #healthyrecipes #authenticrecipes #marathicuisine #indianfoodlovers #tastyandhealthy #foodvlog #konkanspecial