Перейти к содержимому

३ जानेवारी२०२० - सावित्रीबाई फुले १८७व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन - रेश्मा इंगळे

Knowledge Center

0:00 / 0:00

३ जानेवारी२०२० - सावित्रीबाई फुले १८७व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन - रेश्मा इंगळे

604 357 просмотров · 6 л. назад
Knowledge Center
73,1 тыс. подписчиков
604 357 просмотров · 6 л. назад
सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ - १० मार्च, इ.स. १८९७) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ 🔴 Subscribe for more free YouTube Videos: https://bit.ly/2CMgNRh ****************************************************************************** 🔴 MORE POPULAR VIDEOS ✅ गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही :    • गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही | Studen...   ✅ कसा जगायचं? :    • कसं जगायचं?  |  Performance by 11th sci St...   ✅ देशाची शान - स्त्रीचा सन्मान :    • "देशाची शान - स्त्रीचा सन्मान" -    ***MUS...   #SavitribaiPhule #Motivational