मर्मबंधातली ठेव ही (Marmabandhatali Thev Hi) | डॉ. भरत बलवल्ली | नाट्यगीत | आनंदोत्सव २०२३
Ekdant Theatre's
0:00 / 0:00
मर्मबंधातली ठेव ही (Marmabandhatali Thev Hi) | डॉ. भरत बलवल्ली | नाट्यगीत | आनंदोत्सव २०२३
40 773 просмотра · 2 года назад
Ekdant Theatre's
41,3 тыс. подписчиков
40 773 просмотра · 2 года назад
स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित आणि एकदंत थिएटर्स च्या सहयोगाने ठाण्यात पार पडलेल्या आनंदोत्सव संगीत समारोह २०२३ मध्ये सुप्रसिद्ध गायक डॉ. भरत बलवल्ली ह्यांनी सादर केलेलं "मर्मबंधातली ठेव ही" हे नाट्यगीत खास रसिकांसाठी !
मूळ गीत : शं. बा. शास्त्री
संगीत : वझेबुवा
मूळ गायक : मास्टर दीनानाथ मंगेशकर
नाटक : संन्यस्त खड्ग