
Идёт прямой эфир
Трансляции Youvio пока не открывает — они идут другим способом доставки, чем обычные видео. Записи завершённых эфиров и остальные ролики работают как всегда.
04 सप्टेंबर 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना | NEWS HEADLINES
В эфиреСейчас смотрят: 993 · Трансляция началась 81 минута назад
Lok Marathi
10,6 тыс. подписчиков
Сейчас смотрят: 993 · Трансляция началась 81 минута назад
04 सप्टेंबर 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना, |NEWS HEADLINES
Namo Shetkari Yojana, Ladki Bahin Yojana, कर्जमाफी, PM Kisan 15वा हप्ता, Crop Insurance, हवामान अंदाज, बाजारभाव, वीज पुरवठा, नुकसानभरपाई, मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि इतर महत्वाच्या निर्णयांची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या.@Lok Marathi
👉 एआय च्या मदतीने वाढवणार शेतातील उत्पन्न महाविस्तार एप्लीकेशन मधून मिळणार मार्गदर्शन ✅
👉 सरसकट कर्जमाफी ने सातबारा कोरा करा महायुती सरकारच्या कर्जमाफी बद्दल वाढल्या अपेक्षा ✅
👉 भात कापणीनंतर जिल्ह्यामध्ये कडधान्याची भरघोस पेरणी श्रीवर्धन तालुक्यामध्ये हंगाम जोमात ओलाव्याचा होतो योग्य वापर ✅
👉 लाडक्या बहिणींना यावेळी दोन हप्ते एकदा मिळणार महानगरपालिका मतदानाच्या चार दिवस आधी होणार वितरण ✅
👉 जामखेड मध्ये शेतकऱ्यांना मिळेना युरिया पॉस मशीन वरील साठा व गोदामात तफावत 🙋♂️
👉 माणिकराव कोकाटे यांचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा ✅
👉 2024-25 च्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झालेली असून जालना जिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी ✅
🎥 शेतकरी, हवामान अंदाज, सरकारी योजना, कर्जमाफी, बाजारभाव, आंदोलन अपडेट्स आणि शेतकऱ्यांचे हक्क जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
---
✅ Keywords (SEO):
शेतकरी बातम्या, Shetkari Batmya, PM Kisan 15वा हप्ता, Namo Shetkari 7वा हप्ता, Ladki Bahin Yojana, Kisan Karjmukti, Manoj Jarange Andolan, Pik Vima Update, Shetkari Update, नुकसानभरपाई बातम्या, Karjmukti Batmya, आजचा बाजारभाव, हवामान अंदाज महाराष्ट्र, कृषी बातम्या, Maratha Shetkari Batmya, आजच्या ठळक बातम्या, ठळक बातम्या, Lokmarthi
---
📌 Note:
“This video human voice Generated. सर्व माहिती संशोधन करून आणि चॅनेल टीमने सादर केलेली आहे.”
---
⚖️ Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is permitted by law for non-profit, educational or personal purposes.