Перейти к содержимому

Jarange यांच्यावर पत्नी, वडिलांचा विश्वास नाही; दसरा मेळाव्यापूर्वी Ajay Baraskar यांचे आव्हान

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Jarange यांच्यावर पत्नी, वडिलांचा विश्वास नाही; दसरा मेळाव्यापूर्वी Ajay Baraskar यांचे आव्हान

23 264 просмотра · 3 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
23 264 просмотра · 3 ч назад
#ajaybaraskar #manojjarange #dasramelava #marathareservation #narayangad मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यापूर्वी अजय बारस्कर यांनी जरांगेंना मोठे आव्हान दिले आहे. जमिनी खरेदी करण्याचा फॉर्म्युला सांगा, असं आव्हान त्यांनी दिलं. तसंच या दसरा मेळाव्यात रडीचा डाव खेळू नका, असं म्हणत बारस्कर यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंवर त्यांच्या पत्नी आणि वडिलांचा विश्वास नाही, असं म्हणत बारस्करांनी मोठे आरोप केले आहेत.