आलूचे पराठे एकदम सोप्या पद्धतीने | चटणी न बनवता झटपट | एकदम सॉफ्ट Aloo Paratha
Revati Shravani video
0:00 / 0:00
आलूचे पराठे एकदम सोप्या पद्धतीने | चटणी न बनवता झटपट | एकदम सॉफ्ट Aloo Paratha
44 просмотра · 11 дней назад
Revati Shravani video
280 подписчиков
44 просмотра · 11 дней назад
आलूचे पराठे एकदम सोप्या पद्धतीने | एकदम सॉफ्ट | घरच्या घरी झटपट
नमस्कार मंडळी 🙏❤️
आज आपण बनवणार आहोत बाजारसारखे खुसखुशीत, एकदम सॉफ्ट आलूचे पराठे. या पद्धतीने बनवले तर पराठा फुटणार नाही आणि तेलकट पण होणार नाही. आणि सगळ्यात भारी म्हणजे यासाठी आलूची चटणी बनवायची गरज नाही!
साहित्य -
2 कप गव्हाचे पीठ
4 उकडलेले बटाटे
कोथिंबीर, मिरची, मसाले
तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा 👇
व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका!
#alooparatha #aloocheparathe #paratharecipe #marathirecipe #zhatpatrecipe
alooche parathe, aloo paratha recipe in marathi, soft aloo paratha, aloo paratha without chutney, marathi cooking channel, breakfast recipe marathi