Перейти к содержимому

नाशिकच्या रामनगरीचा राजा 🙏 | भव्य आगमन सोहळा | Nashik Vlog

OM’s Life Journey

0:00 / 0:00

नाशिकच्या रामनगरीचा राजा 🙏 | भव्य आगमन सोहळा | Nashik Vlog

124 просмотра · 2 недели назад
OM’s Life Journey
209 подписчиков
124 просмотра · 2 недели назад
🙏🚩 नाशिकच्या रामनगरीचा राजा | भव्य आगमन सोहळा 🚩🙏 आज रामनगरीच्या राजाच्या भव्य आगमन सोहळ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. बाप्पा महादेवाच्या रूपात खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत होते 🙏❤️ त्यांचं दर्शन घेताना मन अगदी प्रसन्न झालं. आगमन सोहळ्यात नाशिक ढोल 🥁, DJ 🎶 आणि भक्तांचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहाने भरून गेलं होतं. बाप्पांना पाहून खरंच खूप छान आणि आनंदी वाटलं. ❤️🙏 हा सुंदर क्षण तुमच्यासोबत Vlog मधून शेअर करत आहे. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये “गणपती बाप्पा मोरया” लिहा आणि Channel ला Subscribe 🔔 करा. 🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩 ❤️ मंगलमूर्ती मोरया Om Ranmale vlogs OM's Life Journey