अभिजीत दिपकेंसोबत एकाच विमानात आलेल्या अनिश गवांदेंना पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही?
BBC News Marathi
0:00 / 0:00
अभिजीत दिपकेंसोबत एकाच विमानात आलेल्या अनिश गवांदेंना पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही?
34 736 просмотров · 7 ч назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
34 736 просмотров · 7 ч назад
भारतीय निवडणूक आयोगातील कथित गैरव्यवहार, मतदार यादीतील पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आंदोलन पुकारलं आहे. परंतु, त्यापूर्वीच सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आलं. पण त्याच विमानात असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अनिश गवांदे यांना ताब्यात घेतलं नाही.
अनिश गवांदे यांच्याशी संवाद साधला आहे बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi