Перейти к содержимому

😋 तेलात न विरघळणारे जाळीदार खुसखुशीत अनारसे! | परफेक्ट अनारसे बनवण्याची सोपी पद्धत!

Sucheta's Cooking

0:00 / 0:00

😋 तेलात न विरघळणारे जाळीदार खुसखुशीत अनारसे! | परफेक्ट अनारसे बनवण्याची सोपी पद्धत!

241 просмотр · 4 дн. назад
Sucheta's Cooking
88 подписчиков
241 просмотр · 4 дн. назад
😋 तेलात न विरघळणारे जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे! दिवाळी म्हटलं की अनारसे आलेच! पण अनारसे करताना तेलात विरघळणे, जाळी न पडणे किंवा अनारसे व्यवस्थित न फुलणे अशा समस्या येतात का? आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया परफेक्ट जाळीदार, खुसखुशीत आणि सुंदर अनारसे बनवण्याची सोपी पद्धत. 😍 या खास पद्धतीने बनवा अगदी सुंदर आणि चविष्ट अनारसे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि रेसिपी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ❤️ SARVDNYA – पारंपरिक चवीची खासियत! तुम्ही अनारसे कसे बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. #अनारसे #AnarseRecipe #DiwaliFaral #Anarse #मराठीरेसिपी #खुसखुशीतअनारसे #जाळीदारअनारसे #DiwaliSpecial #SARVDNYA #MaharashtrianRecipes