जरांगेंच्या विरोधात बोलणाऱ्या महिलांना समर्थकांकडून धमक्या? | Manoj Jarange Patil PC
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
जरांगेंच्या विरोधात बोलणाऱ्या महिलांना समर्थकांकडून धमक्या? | Manoj Jarange Patil PC
83 305 просмотров · 10 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
83 305 просмотров · 10 часов назад
#manojjarange #sambhajinagar #marathareservation #marathinews
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमधून पत्रकार परिषद घेतली.सहकारी असलेल्या महिलांकडूनच जरांगेंवर गंभीर आरोप करण्यात आलेत त्यावर बोलताना त्यांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.आंदोलनाविरोधात षडयंत्र असल्याचं ते म्हणालेत..पाहूया.
Maratha activist Manoj Jarange Patil held a press conference from a hospital in Chhatrapati Sambhajinagar. He gave a sharp rebuttal to serious allegations leveled against him by women who were his associates, claiming there is a conspiracy against the agitation. Let us take a look.