मेंढीपालनातील चारा पिके | चारा लागवड आणि नियोजन #goatfarming #मेंढीपालन #चारापिके
NK बंदिस्त मेंढीपालन
0:00 / 0:00
मेंढीपालनातील चारा पिके | चारा लागवड आणि नियोजन #goatfarming #मेंढीपालन #चारापिके
13 924 просмотра · 1 г. назад
NK बंदिस्त मेंढीपालन
13,2 тыс. подписчиков
13 924 просмотра · 1 г. назад
मेंढीपालनातील चारा पिके | चारा लागवड आणि नियोजन #goatfarming #मेंढीपालन #चारापिके
बंदिस्त पद्धतीने मेंढ्यांचे संगोपन करण्याकरता हिरवा चारा उत्पादन महत्त्वाचे आहे याकरता वार्षिक चारा पिके लागवड नियोजन आराखडा तयार करून त्यानुसार हंगामिहाय चाऱ्याची लागवड करावी चारा लागवडी करता एकदल व द्विदल या दोन्ही प्रकारच्या चाऱ्याचा समावेश असावा तसेच बहुवार्षिक चारा पिके व गवत प्रजातीच्या चारा पिकांचा सुद्धा यामध्ये समावेश असावा चारा लागवड आराखडा तयार करताना हिरवी व वाळलेली वैरण आवश्यकतेनुसार वर्षभर उपलब्ध होईल याचा विचार करण्यात यावा चारा लागवडीकरता जास्त उत्पादन देणाऱ्या बहुवार्षिक चारा व नेपेर प्रजातीची लागवड करण्यात यावी त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये जास्त चारा उपलब्ध होऊन चारा उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते बंदिस्त मेंढी पालन व्यवसायामध्ये कमी खर्चात सकस व पौष्टिक चारा उत्पादनाचे तंत्र पुढील व्हिडिओ मधून आपल्याला पाहायला मिळेल
चारा उत्पादन खर्च वाढल्यास मेंढी पालकाला आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही याकरता चारा उत्पादन याबाबत मेंढी पालकाने काटेकोरपणे नियोजन करावे