Перейти к содержимому

यशाची १३ सुवर्ण तत्वे | आयुष्य बदलणारे पुस्तक!🔥 |संपूर्ण पुस्तक सारांश (भाग १) Millionaire Mindset |

Thought Studio

0:00 / 0:00

यशाची १३ सुवर्ण तत्वे | आयुष्य बदलणारे पुस्तक!🔥 |संपूर्ण पुस्तक सारांश (भाग १) Millionaire Mindset |

107 697 просмотров · 10 месяцев назад
Thought Studio
19,2 тыс. подписчиков
107 697 просмотров · 10 месяцев назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेपोलियन हिल यांच्या जगप्रसिद्ध "Think and Grow Rich" (थिंक अँड ग्रो रिच) या पुस्तकाचा सारांश अर्थात बुक समरी पाहणार आहोत. हे पुस्तक यशाचे एक ब्लूप्रिंट मानले जाते. या पुस्तकात लेखकाने ५०० पेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास करून यशाची १३ तत्वे (13 Principles of Success) सांगितली आहेत. ​हा या सीरीजचा भाग १ (Part 1) आहे. या व्हिडिओमध्ये आपण श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी मनाची तयारी कशी करावी आणि पहिले काही महत्त्वाचे नियम समजून घेणार आहोत. ​📚 या व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल? ✅ श्रीमंत लोक कसा विचार करतात? ✅ ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व (Desire) ✅ स्वतःवर विश्वास कसा ठेवावा? (Faith) ✅ यशाची १३ मुख्य तत्वांपैकी ७ तत्व यात बघितली आहेत ​जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल आणि आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवायचे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! थिंक अँड ग्रो रिच भाग एक :    • गरीबीतून बाहेर पडण्याचा हाच खरा मार्ग आहे!...   येथून तुम्ही पुस्तक मागवू शकता👇 पुस्तकाची लिंक : https://dl.flipkart.com/s/gl1z_IuuuN ​[00:00] - प्रस्तावना (Introduction) ​[00:44] - पुस्तकाचा थोडक्यात इतिहास (History of the book) ​[03:17] - पहिलं तत्व: प्रबळ इच्छाशक्ती (Desire) ​[05:06] - इच्छा पूर्ण करण्यासाठी ६ महत्त्वाच्या पायऱ्या (6 Steps to turn desire into gold) ​[08:27] - दुसरं तत्व: अतूट श्रद्धा (Faith) - (दशरथ मांझी यांचे उदाहरण) ​[11:28] - तिसरं तत्व: स्वयं सूचना (Auto-suggestion) ​[14:22] - चौथं तत्व: विशेष ज्ञान (Specialized Knowledge) - (मुंबईच्या डबेवाल्यांचे उदाहरण) ​[16:19] - पाचवं तत्व: कल्पनाशक्ती (Imagination) - (Ritesh Agarwal / OYO चे उदाहरण) ​[18:47] - सहावं तत्व: सुसूत्र नियोजन (Organized Planning) - (Amul चे उदाहरण) ​[20:43] - सातवं तत्व: निर्णय क्षमता (Decision) - (Ratan Tata यांचे उदाहरण) ​ उर्वरित ६ तत्वे पुढील भागात दिली जातील. ​ #ThinkAndGrowRich #MarathiBookSummary #BookSummaryInMarathi #SuccessPrinciples #NapoleonHill #MotivationMarathi #RichMindset #Part1