Перейти к содержимому

7 September 2026

PERNEM LIVE

0:00 / 0:00

7 September 2026

87 просмотров · 2 дня назад
PERNEM LIVE
546 подписчиков
87 просмотров · 2 дня назад
🪔 वडिलांचा पारंपरिक वारसा जपत युवा मूर्तिकार संदेश हरमलकर! न्यू वाडा, मांद्रे येथील परशुराम आर्ट या चित्रशाळेत युवा मूर्तिकार संदेश हरमलकर व त्यांचे बंधू आपल्या वडिलांची पारंपरिक मूर्तीकलेची परंपरा अविरतपणे पुढे नेत आहेत. 🙏 चिकण मातीपासूनच गणेशमूर्ती साकारण्याचा आग्रह! मातीला आकार देत पर्यावरणपूरक आणि पारंपरिक मूर्तीकलेचा वारसा जपण्याचे काम हे बंधू आजही निष्ठेने करत आहेत.