आजवर कोणीही पाहिली नाही अशी कोल्हापूरच्या ऐतिहासिक श्री. शाहू मिल्स ची सफर | भाग १ | Anandi Anand
Anandi Anand
0:00 / 0:00
आजवर कोणीही पाहिली नाही अशी कोल्हापूरच्या ऐतिहासिक श्री. शाहू मिल्स ची सफर | भाग १ | Anandi Anand
1 761 просмотр · 4 года назад
Anandi Anand
15,8 тыс. подписчиков
1 761 просмотр · 4 года назад
छत्रपती श्री. शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर नगरीच्या विकासात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. शाहू महाराजांनी कायमच बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे श्री. शाहू छत्रपती मिल्स. उत्तम दर्जाचे कापड येथे तयार होत असे व देशा विदेशात कापड निर्यात होत असे. १०० वर्षांहून जुनी ही मिल आज कशी आहे? याची सफर घडवणारा हा व्हिडिओ. ही ऐतिहासिक वास्तू जतन करून येथे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने काही उपाय योजना करता येतील का याचा प्रशासन आणि कोल्हापूरकर जनतेने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे..
विशेष आभार - श्री. सुधीर जितकर, कोल्हापूर