Перейти к содержимому

कर्नाटक ते कोल्हापूर हॉटेल नाही ट्रक मध्येच बनवले जेवण 🚛🍛 || आजचा मुक्काम कोल्हापूर मध्ये 🥳 ||

MH 45 Rider

0:00 / 0:00

कर्नाटक ते कोल्हापूर हॉटेल नाही ट्रक मध्येच बनवले जेवण 🚛🍛 || आजचा मुक्काम कोल्हापूर मध्ये 🥳 ||

29 202 просмотра · 18 ч назад
MH 45 Rider
252 тыс. подписчиков
29 202 просмотра · 18 ч назад
कर्नाटक ते कोल्हापूर हॉटेल नाही ट्रक मध्येच बनवले जेवण 🚛🍛 || आजचा मुक्काम कोल्हापूर मध्ये 🥳 || संत बाळूमामाचे घर बघून कोल्हापूरला जात असताना हॉटेल कमी होती आणि जे एरियामध्ये मी होतो तिथे हॉटेल मला दिसलं नाही रस्त्याच्या कडेला फोटो काढण्यासाठी गाडी थांबली होती तर त्याच्या पाठीमागूनच मला फोडणीचा वास आला बघितलं तर पाठीमागे ट्रक उभा होता त्या दादापाशी गेलो त्याला म्हटलं दादा मला पण दे थोडं तर आम्ही दोघांना मस्त मिळून बीत केला तिथून भरपूर लोक कोल्हापूरमध्ये येताना स्वागत मस्त एकदम कोल्हापूर मध्ये एन्ट्री केली आणि साईटला टेन्ट लावून हितच आज वस्ती केली भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं प्रेम आश्चर्य तसेच राहू द्या 🕉️🙏🏻 #mh45rider #cooking #kolhapur