11433/11434 पुणे बीड पुणे एक्सप्रेस | संपूर्ण वेळापत्रक, थांबे व मार्ग
Railway Velapatrak
0:00 / 0:00
11433/11434 पुणे बीड पुणे एक्सप्रेस | संपूर्ण वेळापत्रक, थांबे व मार्ग
30 857 просмотров · 2 дня назад
Railway Velapatrak
3,25 тыс. подписчиков
30 857 просмотров · 2 дня назад
11433/11434 पुणे बीड पुणे एक्सप्रेस | संपूर्ण वेळापत्रक, थांबे व मार्ग
नवीन 11433/11434 पुणे बीड एक्सप्रेस । Pune Beed Express Time Table
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या (१७ सप्टेंबर २०२६) शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या गाडी क्र. ११४३३ / ११४३४ पुणे - बीड - पुणे एक्सप्रेस चे संपूर्ण व सविस्तर वेळापत्रक या व्हिडिओमध्ये दिले आहे.
पुणे ते बीड आणि बीड ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवीन रेल्वे अत्यंत सोयीची ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये गाडी सुटण्याची वेळ, पोहोचण्याची वेळ, प्रमुख थांबे (Stoppages) आणि धावण्याच्या दिवसांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
सूचना / Disclaimer:
ह्या चॅनलवरील व्हिडिओमध्ये दिली जाणारी माहिती इंटरनेट, वेबसाईट, बातम्या आणि वर्तमानपत्रांच्या आधारावर दिली जाते. कृपया ह्या चॅनलला भारतीय रेल्वेचे अधिकृत चॅनल समजू नये. अचूक आणि अधिक माहितीसाठी कृपया भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (Official Website) भेट द्या.
रेल्वेच्या अशाच नवनवीन वेळापत्रक, नवीन गाड्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या Railway Velapatrak चॅनलला नक्की Subscribe करा, व्हिडिओला Like करा आणि गरजू प्रवाशांपर्यंत Share करा\! आणि ह्या व्हिडिओला हाइप करा
#PuneToBeedTrain
#BeedToPuneExpress
#RailwayVelapatrak
#IndianRailways
#BeedRailway
#MarathwadaRailway
#PuneRailway
#TrainTimeTable
#MarathiRailwayUpdates
#SantoshSureshApre
पुणे बीड एक्सप्रेस
बीड पुणे एक्सप्रेस
गाडी नंबर 11433
गाडी नंबर 11434
पुणे बीड एक्सप्रेस वेळापत्रक
बीड पुणे रेल्वे टाइमटेबल
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नवीन ट्रेन
बीड रेल्वे सुरू
पुणे ते बीड रेल्वे
बीड ते पुणे ट्रेन
मध्य रेल्वे नवीन ट्रेन
11433 पुणे बीड एक्सप्रेस टाईम टेबल
Pune Beed Express
Beed Pune Express
11433 Pune Beed Express
11434 Beed Pune Express
Pune Beed Express Timetable
Beed Pune Express Time Table
Pune to Beed Train
Beed to Pune Train
Pune Beed New Train
Marathwada Railway Update
Central Railway New Train
Pune Beed Express Stoppages
Railway Velapatrak
Santosh Suresh Apre