मौजे देवीहसोळ लिगमवाडी विकास मंडळ प्रस्तुत कोकणचे टिपरी खेळे नमन II गण II
देवीहसोळ लिगमवाडी सांस्कृतिक परंपरा
0:00 / 0:00
मौजे देवीहसोळ लिगमवाडी विकास मंडळ प्रस्तुत कोकणचे टिपरी खेळे नमन II गण II
2 593 просмотра · 1 г. назад
देवीहसोळ लिगमवाडी सांस्कृतिक परंपरा
387 подписчиков
2 593 просмотра · 1 г. назад
मौजे देवीहसोळ लिगमवाडी खेळ मंडळ
प्रस्तुत
कोकणाची लोककला नमन अर्थात टिपरी खेळे
पौराणिक गण - पार्वतीचे रुद्ररूप कालिमाता
गवळण - स्त्रिपात्रासह नटखट गवळण आणि राधाकृष्णाची प्रेमलीला
हृदयस्पर्शी काल्पनिक वगनाटय - पैजेचा विडा
लेखक दिग्दर्शक - रामदास मारुती लिगम
गितरचना - शामसुंदर नारायण घाडी.
गायक - शामसुंदर घाडी, श्रीकांत सोडये, रवींद्र लिगम, सौ. प्राजक्ता योगेश लिगम.
ढोलकी वादक - निखिल बागवे
ऑर्गन मास्टर - सचिन भडवळकर
ऑक्टो पॅड - रोहित डिके
वेशभूषा - गणेश मांडवे
साउंड - अनिकेत तुपट
कलाकारक - शाम लिगम, काशिनाथ दर्पे, सुभाष लिगम, संदेश घाडी, सचिन लिगम, योगेश लिगम, प्रदिप घाडी, सतीश घाडी, सचिन सोडये, श्रीकांत सोडये, सर्वेश सोडये, ऋतेश मांडवकर, विनोद वालम सोनाली जाधव, प्रिया वेजरे, कशिश सप्रे, प्रार्थना वणे, सलोनी धुरी आणि बालकलाकार श्रीकृष्णाच्या भूमिकेत कु. शौर्य सचिन लिगम.
आणि लिगमवाडी खेळ मंडळ चे सर्व सह कलाकार