Перейти к содержимому

भाग्य कोणीही बदलू शकत नाही! 😱 | महादेवांनी पार्वती मातेला सांगितलेली अद्भुत कथा | Marathi Katha

Marathi motivation and history.

0:00 / 0:00

भाग्य कोणीही बदलू शकत नाही! 😱 | महादेवांनी पार्वती मातेला सांगितलेली अद्भुत कथा | Marathi Katha

5 603 просмотра · 3 недели назад
Marathi motivation and history.
555 тыс. подписчиков
5 603 просмотра · 3 недели назад
‪@Marathimotivationandhistory‬ रामकृष्ण हरी मित्रांनो 🙏 माणूस आपलं भाग्य बदलू शकतो का? महादेवांनी माता पार्वतीला सांगितलेल्या या अद्भुत कथेतून जाणून घ्या *भाग्याचा खरा खेळ!* 😱 एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाच्या कपाळावर राजयोग लिहिलेला असतो. त्याला राजा होण्यापासून रोखण्यासाठी एका राजाने त्या मुलाला नदीत सोडून दिलं… पण नियतीने त्याच्यासाठी काही वेगळंच लिहिलं होतं! मुलाला नदीत सोडल्यानंतर पुढे काय घडलं? तो मुलगा खरंच राजा झाला का? आणि महादेवांनी माता पार्वतीला भाग्याबद्दल नेमकं काय सांगितलं? ही संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐका आणि जाणून घ्या— *“भाग्य खरंच कोणीही बदलू शकत नाही का?”* भाग्य कोणीही बदलू शकत नाही भाग्य बदलता येते का भाग्य म्हणजे काय महादेवांनी पार्वतीला सांगितलेली कथा महादेव कथा मराठी शिव पार्वती कथा मराठी कथा मराठी कथा कथन अद्भुत कथा मराठी पौराणिक कथा मराठी महादेव उपदेश शिव उपदेश मराठी भाग्य आणि कर्म कर्म आणि भाग्य नशीब बदलता येते का नशीब आणि कर्म शिव कथा महादेव कथा पार्वती माता Lord Shiva story Marathi Shiv Parvati story Marathi Marathi Katha Marathi Katha Kathan Marathi Mythological Story Marathi Motivational Story Hindu Mythology Marathi Bhagya Karma and Destiny 🙏 हर हर महादेव 🙏 🙏 रामकृष्ण हरी 🙏 व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि कमेंटमध्ये *“रामकृष्ण हरी”* नक्की लिहा. #भाग्य #महादेव #मराठीकथा #पार्वती #शिवकथा #marathikatha #krishna #motivation #marathimotivationandhistory ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com contact 8380824880 तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.