Перейти к содержимому

Manoj Jarange Patil यांनी मुंबईला जाण्यासह आणखी दोन गोष्टींसाठी सज्ज व्हायला सांगितलं? काय बोलले?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil यांनी मुंबईला जाण्यासह आणखी दोन गोष्टींसाठी सज्ज व्हायला सांगितलं? काय बोलले?

29 428 просмотров · 1 день назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
29 428 просмотров · 1 день назад
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईला जाण्यासह आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं आहे. मुंबई आंदोलनाची तयारी कशी करायची? आंदोलन किती दिवस चालू शकतं? आणि जरांगे पाटील यांनी आंदोलकांना नेमक्या कोणत्या सूचना दिल्या? या व्हिडिओमध्ये पाहा मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले, मुंबई आंदोलनाची तयारी आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.