अर्धा किलो चुरमुऱ्यांचा सव्वा किलो लसूनी चिवडा |आमच्या घरची खास पद्धत🤫|Chivda Recipe|Diwali Faral
Grey Kitchen
0:00 / 0:00
अर्धा किलो चुरमुऱ्यांचा सव्वा किलो लसूनी चिवडा |आमच्या घरची खास पद्धत🤫|Chivda Recipe|Diwali Faral
69 просмотров · 10 ч назад
Grey Kitchen
854 подписчика
69 просмотров · 10 ч назад
अर्धा किलो चुरमुऱ्यांचा सव्वा किलो लसूनी चिवडा |आमच्या घरची खास पद्धत🤫|Chivda Recipe|Diwali Faral|Chivda Recipe In Marathi|चिवडा रेसिपी मराठी|मुरमुरा चिवडा रेसिपी मराठी|Diwali Faral Recipe In Marathi|Diwali Faral Recipe
दिवाळी फराळ भाग ३ मध्ये आज बनवूया अर्धा किलो चुरमुऱ्यांपासून सव्वा किलो खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट लसूनी चिवडा! 😍
आमच्या घरच्या खास पद्धतीने बनवलेला हा लसूनी चिवडा दिवाळी फराळासाठी एकदम परफेक्ट आहे. सोप्या पद्धतीने घरीच बनवा बाजारासारखा चविष्ट चुरमुऱ्यांचा चिवडा.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच सोप्या, चविष्ट मराठी रेसिपीज पाहण्यासाठी Grey Kitchen चॅनेलला Subscribe करा. ❤️
तुम्हाला लसूनी चिवडा कसा आवडतो, हे कमेंटमध्ये नक्की सांगा!
साहित्य:
मुरमुरे-अर्धा किलो
शेंगदाणे-1 वाटी (175 gm)
डाळे-पाऊण वाटी (100-120gm)
खारी शेव-300ग्रॅम
लसूण-1वाटी
कडीपत्ता-1वाटी
लाल तिखट-2 मोठे चमचे
हळद -1चमचा
चिवडा मसाला -4 मोठे चमचे (50-60gm)
मीठ -चविप्रमाणे
चिवडा रेसिपि,chivda recipe,chivda namkeen,chivda kaise banate hain, मुरमुरे चिवडा रेसिपी, मुरमुरे चिवडा, diwali faral recipe,diwali snacks,diwali special recipe, लसूनी चिवडा रेसिपी मराठी, चुरमुऱ्यांचा चिवडा, अर्धा किलो चुरमुऱ्यांचा चिवडा, सव्वा किलो चिवडा रेसिपी, दिवाळी फराळ रेसिपी मराठी, घरगुती लसूनी चिवडा, खमंग कुरकुरीत चिवडा, Diwali Faral Recipe Marathi, Lasun Chivda Recipe, Churmure Chivda Recipe
#दिवाळीफराळ #लसूनीचिवडा #चुरमुऱ्यांचाचिवडा #DiwaliFaral #GreyKitchen #दिवाळीफराळ #लसूनीचिवडा #चुरमुऱ्यांचाचिवडा #दिवाळीफराळभाग३ #चिवडारेसिपी #मराठीरेसिपी #LasunChivda #ChivdaRecipe