Перейти к содержимому

गटारीला बनवा सर्वात सोप्या घरगुती पद्धतीने कोंबडी वडे आणि मटण वडे संपूर्ण टिप्स सोबत रेसीपी

Gharcha Swaad

0:00 / 0:00

गटारीला बनवा सर्वात सोप्या घरगुती पद्धतीने कोंबडी वडे आणि मटण वडे संपूर्ण टिप्स सोबत रेसीपी

302 677 просмотров · 6 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
302 677 просмотров · 6 лет назад
Gatari Special Mutton Vade Recipe | Mutton Vade । How To Make Kombdi Vade । Malvani Style Kombadi Vade| मटण वडे | कोंबडी वडे रेसीपी | Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli   Like Our facebook Page 👉   / gharcha.swad   Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com 🍲 Buy Meyer Cookware 🍳 Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत...   ( Start Unboxing - 3:11) Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) मटण वडे :- साहित्य - ८०० ग्रॅम गहू, १ कप चण्याची डाळ, १½ कप भाताचे तांदूळ, २½ उडद डाळ, १ कप धणे, ½ tblsp जीरे, १½ tblsp मेथी दाणे, ¼ tsp खायचा सोडा, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. कृती - प्रथम एका पॅनमध्ये धणे, जीरे, आणि मेथ्या खमंग भाजून घ्या. आता गहू, चण्याची डाळ, भाताचे तांदूळ, उडद डाळ आणि भाजलेले साहित्य एकजीव करून चक्कीवर जाडसर पीठ दळून घ्या. आता तयार पिठात खायचा सोडा आणि मीठ घालून एकजीव करा. एका पातेल्यात कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करून घ्या. आता पिठात लागेल तसे पाणी घालून पीठ चांगले मऊसर मळून घ्या. मळलेले पीठ एका पातेल्यात घालून पुन्हा त्यावर गरम पाण्याचा हात लावून मसाज करून घ्या. आता हे पीठ झाकून ९ ते १० तास मुरवत ठेवा. ( हे वडे पावसाळ्यात किंवा थंडीत बनवायचे असल्यास त्या पिठात मिरच्या टोचल्याने पीठ लवकर फुगण्यात मदत होते, तसेच पातेल्याच्या खाली जाड उबदार कपडा ठेवल्याने पीठ लवकर फुगते. ९ ते १० तासानंतर मीठ पुन्हा कोमट पाण्याने मोडून घ्या. आता एका कढईत तेल गरम करून गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवावा. आता दोन्ही हातावर कोमट पाणी लावून वडे तयार करा आणि गरम तेलात सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्या. तयार गरमागरम वडे झणझणीत मटणासोबत सर्व्ह करावे. कोंबडी वडे :- साहित्य - ४½ कप भाताचे तांदूळ किंवा जाडे तांदूळ, १¼ कप उडदाची डाळ, १ कप गव्हाचे पीठ, १ कप ज्वारी, ½ कप चणाडाळ, १ tsp मेथीदाणे, १ tsp हळ, ½ tsp हिंग, ½ tbslp धणे, १ tsp जीरे, १ tsp काळीमीरी, पीठ मळण्याकरिता पाणी आणि चवीनुसार मीठ. कृती - तांदूळ, उडदाची डाळ आणि चणाडाळ एका पाण्यात धुवून घ्यावे आणि उन्हात चांगले सुकवून घ्यावे. पॅनमध्ये सुकलेले तांदूळ, उडदाची डाळ, चणाडाळ, ज्वारी मध्यम आचेवर हलके परतून घ्यावेत. आता मेथी हलकी तांबूस करून घ्यावी नंतर धणे, जीरे आणि काळीमिरी हलके परतून घ्यावेत. सर्व भाजलेले साहित्य मिक्सरला रवाळ वाटून घ्या. एका भांड्यात गरम पाणी करून घ्या ( पाणी उकळते नव्हे ). वाटलेल्या साहित्यात हिंग, हळद, गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून त्यात १½ कप गरम पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून १० मिनिटे झाकून ठेवा. १० मिनिटांनी पीठ मळायला सुरुवात करावी. तयार केलेले गरम पाणी हाताला घेऊन मऊसर पीठ मळून घ्यावे. आता तयार पिठाचा गोळा १ तास मुरवत ठेवा. १ तासांनी पीठाचा गोळा मळून घ्या. आता पेढ्या इतका गोळा घेऊन हाताला तेल लावून वडे थापून घ्या. तयार वडे गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्या. कोंबडी वड्यांचा आस्वाद गावरान कोंबडीचा रस्सा किंवा मटणासोबत घेऊ शकता. धन्यवाद ! #muttonvaderecipe #kombdivade #gataripsecial 👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...   2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...   3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...   4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...   5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...   6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...   7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...   8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...   9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...   If you liked the video, Please Like & Share.