संत सेनाजी महाराज पालखी सोहळ्यात जिवासेनेची सेवा| वसंत ऋतू NEWS
वसंत ऋतू News
0:00 / 0:00
संत सेनाजी महाराज पालखी सोहळ्यात जिवासेनेची सेवा| वसंत ऋतू NEWS
414 просмотров · 9 дней назад
वसंत ऋतू News
33 подписчика
414 просмотров · 9 дней назад
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरात आयोजित पालखी सोहळ्यात अखिल भारतीय जिवासेनेच्या वतीने भाविकांसाठी चहा-पाण्याच्या सेवेचे आयोजन करण्यात आले. गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेली ही सेवाभावी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली.
#संतसेनाजीमहाराज #जिवासेना #धुळे #पालखीसोहळा #सेवाभावीउपक्रम #धुळेन्यूज