Перейти к содержимому

129 जरी मुखी घेशील नाम, उत्कृष्ट गायन गणेश भोयर, तबला निलेश इंगळे,जनुना मंडळ, मंगरूळनाथ स्पर्धा 2020

Bhajan Spardha Shirishkumar Patil

0:00 / 0:00

129 जरी मुखी घेशील नाम, उत्कृष्ट गायन गणेश भोयर, तबला निलेश इंगळे,जनुना मंडळ, मंगरूळनाथ स्पर्धा 2020

51 286 просмотров · 6 лет назад
Bhajan Spardha Shirishkumar Patil
257 тыс. подписчиков
51 286 просмотров · 6 лет назад
जरी मुखी घेशी नाम । ठेवी हृदयात प्रेम ।। धृ ।। आनंद तो ठेवी आत । संत-चरण हृदयात ।।१।। मुखी रामकृष्ण म्हण । जरी असे शहाणपण ॥२।। तुकड्या म्हणे तन-मन । करी गुरुसी अर्पण ।। ३ ।। 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 “ Shirishkumar Patil “ कृपया हे चानेल सबस्क्राईब करा, घंटी ला टच करा. आयोजक अच्युत महाराज भजन मंडळ आणि समस्त ग्रामवासी, मंगरूळनाथ भजनस्पर्धा जि, वाशीम 18 Feb 2020, Video Recording ©™ Shirishkumar Patil Mo, 9421818695 Amravati. मंगरूळनाथ भजन स्पर्धेचा निकाल 1) जनुना राष्ट्रसंत भजन मंडळ 2) खोपडी जय दुर्गा भजन मंडळ 3) निमकवडा वळेखण भजन मंडळ 4) खोपडी दत्तकृपा भजन मंडळ 5) साल्पी वाल्पी भजन मंडळ 6) धानोरा राष्ट्रसंत भजन मंडळ 7) कोळंबी भजन मंडळ 8) दारव्हा भजन मंडळ 9) हळदा भजन मंडळ 10) टाकली भजन मंडळ 11) कोळंबी महिला मंडळ 12) सेलू बाजार महिला मंडळ 13) डव्हा भजन मंडळ १४) जवळा गुरुदेव भजन मंडळ १५) पारवा महिला मंडळ १६) चिखली भांडेगाव भजन मंडळ १७) मंगरूळ पीर भजन मंडळ १८ ) खडी भजन मंडळ १९) जस्तापूर महिला मंडळ २०) पारवा महिला भजन मंडळ ................................................................................................................................. विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजक 1 ) बाळासाहेब पाटील 2 ) प्रा.विरेन्द्र सिंह ठाकूर 3 ) गजाननराव पाटील 4 ) शामभाऊ खोडे 5 ) जयंत जहागीरदार 6 ) किशोरभाऊ पंडित 7 ) बाळासाहेब दिवेकर 8 ) प्रा तुकाराम येवले मार्गदर्शक:- रविन्द्रभाऊ वार्डेकर , रमेश पाटील शेगीकर, सीताराम महाराज 000000000000000000000000000000000000000000000000000000000000