Перейти к содержимому

नर्मदा परिक्रमेपासून सन्यासापर्यंत: भारतीताई ठाकूरांचा अद्भुत प्रवास

LagavBatti

0:00 / 0:00

नर्मदा परिक्रमेपासून सन्यासापर्यंत: भारतीताई ठाकूरांचा अद्भुत प्रवास

3 025 просмотров · 4 месяца назад
LagavBatti
409 тыс. подписчиков
3 025 просмотров · 4 месяца назад
नर्मदा परिक्रमा हा केवळ प्रवास नसून आत्मशोधाचा एक गूढ अनुभव आहे. या खास पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत भारतीताई ठाकूर यांना, ज्यांनी परिक्रमे दरम्यान पाहिलेलं दुःख दूर करण्यासाठी स्वतःचं आयुष्यच बदलून टाकलं. केंद्रशासनाची नोकरी, घरदार आणि शहर सोडून त्यांनी नर्मदा नदी काठी जाऊन ‘नर्मदालय’ उभं केलं, जिथे आज अनेक मुलांचं आयुष्य घडत आहे. ‘प्रव्राजिका विशुद्धानंदा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या या प्रवासात अध्यात्म, त्याग आणि समाजसेवा यांचा अनोखा संगम आहे. त्यांच्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष आणि प्रेरणादायी कथा जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पाहा. #narmadaparikrama #bhartithakkar नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.