Перейти к содержимому

गावरान पोल्ट्रीमध्ये खाद्य व्यवस्थापन असं करा, भरपूर नफा राहील! | Free Range Poultry Feed Management

SK farm🐣

0:00 / 0:00

गावरान पोल्ट्रीमध्ये खाद्य व्यवस्थापन असं करा, भरपूर नफा राहील! | Free Range Poultry Feed Management

6 310 просмотров · 10 дн. назад
SK farm🐣
3,39 тыс. подписчиков
6 310 просмотров · 10 дн. назад
नमस्कार मित्रांनो! आजच्या या व्हिडिओमध्ये मी आमच्या प्युअर गावरान पोल्ट्री फार्ममधील (मुक्त संचार पद्धत) खाद्य व्यवस्थापनाबद्दल (Feed Management) सविस्तर माहिती दिली आहे. पोल्ट्री व्यवसायात खाद्यावर सर्वात जास्त खर्च होतो, पण जर खाद्य योग्य पद्धतीने मॅनेज केले तर खाद्याचा खर्च खूप कमी होतो आणि फार्ममध्ये भरपूर नफा राहतो! या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल: गावरान कोंबड्यांचे योग्य खाद्य नियोजन मुक्त संचार पद्धतीत खाद्याचा खर्च कसा कमी करायचा? कोंबड्यांची उत्तम वाढ आणि अंड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी टिप्स पोल्ट्री फार्ममध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे गणित व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Channel ला Subscribe करा! #GavranPoultry #PoultryFeedManagement #FreeRangePoultry #GavranKombdi #PoultryFarmingMarathi #GavranChickenFarm #ZeroBudgetPoultry