Перейти к содержимому

Maharashtra Land Rate Valuation: जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे?

BBC News Marathi

0:00 / 0:00

Maharashtra Land Rate Valuation: जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे?

110 511 просмотров · 4 года назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
110 511 просмотров · 4 года назад
तुमची जमीन ही एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किेंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं. याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं गरजेचं असतं. आता तुम्ही घरबसल्या 5 मिनिटांत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांतील जमिनीचे सरकारी दर पाहू शकता. ते कसे याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 51. #LandRateValuation #जमिनीचेशासकीयभाव ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi