Перейти к содержимому

फक्त 100 दिवस स्वतःसाठी द्या | Change Yourself Before 2027 | Powerful Comeback before 2027 | TWP

Talkwithprofessor

0:00 / 0:00

फक्त 100 दिवस स्वतःसाठी द्या | Change Yourself Before 2027 | Powerful Comeback before 2027 | TWP

1 045 просмотров · 8 дней назад
Talkwithprofessor
489 подписчиков
1 045 просмотров · 8 дней назад
2027 ला फक्त 100 दिवस बाकी आहेत. पण calendar बदलला म्हणून तुमची life automatically बदलणार नाही. 31 December नंतर फक्त year बदलेल. पण जर तुमचे habits, mindset, decisions, lifestyle आणि actions तेच राहिले, तर 2027 मध्येही तुम्ही 2026 सारखीच life जगत असाल. म्हणून हे पुढचे 100 दिवस seriously घ्या. या video मध्ये मी 8 अशा गोष्टी share केल्या आहेत ज्या तुम्ही आजपासून consistently केल्या, तर 2027 मध्ये enter होण्याआधीच तुमच्यामध्ये एक मोठा बदल सुरू होऊ शकतो. या 8 गोष्टीः 1. स्वतःला reset करा. 2. Main Goal ठरवा. 3. Morning Routine 4. Exercise 5. Skills शिका. 6. Money Discipline & Negative Blockages 7. Negative गोष्टीपासून लांब रहा. 8. Detachment शिका. 2027 च्या January ची वाट पाहू नका. तुमचा next version आजपासून build करा. तुम्हाला 2027 मध्ये genuinely एक better version of yourself बनायचं असेल, तर हा video save करा आणि पुढचे 100 दिवस या 8 गोष्टींवर काम करा. marathi self improvement, self improvement marathi, marathi motivation, marathi motivational video, personal growth marathi, mindset marathi, 2027 goals, 2027 motivation, how to change your life, life changing habits, positive mindset marathi, toxic people marathi, skill development marathi, financial independence marathi