सावंतवाडी मधील हे पर्यटन स्थळ तुम्ही पाहिलंय का? Sawantwadi tourist places
Sneha parab
0:00 / 0:00
सावंतवाडी मधील हे पर्यटन स्थळ तुम्ही पाहिलंय का? Sawantwadi tourist places
10 065 просмотров · 11 месяцев назад
Sneha parab
6,73 тыс. подписчиков
10 065 просмотров · 11 месяцев назад
सावंतवाडीतील हिरवाईने नटलेला नरेंद्र डोंगर हा निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक सुंदर ठिकाण आहे. दाट जंगल, जैवविविधता, शांतता आणि डोंगरावरचं हनुमान मंदिर ही इथली खास वैशिष्ट्यं आहेत. इथून दिसणारा निसर्गरम्य नजारा खूपच मनमोहक आहे.
जर तुम्ही सावंतवाडीला भेट देत असाल तर नरेंद्र डोंगर ट्रेक एकदा नक्की अनुभवून बघा.
#NarendraDongar #Sawantwadi #NatureVlog #TrekToNarendraDongar #KonkanBeauty #SawantwadiTrek #NatureLovers #MarathiVlog #TravelKonkan #HikingKonkan #JungleTrek #KonkanDarshan #MaharashtraTourism