लाजेमुळे लपवू नका! मुळव्याध पुढे किती धोकादायक? Piles की Fissure की Fistula? फरक समजून घ्या आधीच!😳
Doctor's Hub Superspecilaity Polyclinic
0:00 / 0:00
लाजेमुळे लपवू नका! मुळव्याध पुढे किती धोकादायक? Piles की Fissure की Fistula? फरक समजून घ्या आधीच!😳
8 427 просмотров · 5 мес. назад
Doctor's Hub Superspecilaity Polyclinic
350 подписчиков
8 427 просмотров · 5 мес. назад
मुळव्याध (Piles), फिशर (Fissure) आणि फिस्टुला (Fistula) या समस्या अनेकांना होतात… पण लाजेमुळे किंवा भीतीमुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात ⚠️
आणि हाच छोटा त्रास पुढे जाऊन मोठ्या उपचारांपर्यंत (operation) पोहोचू शकतो!
या पॉडकास्टमध्ये तज्ज्ञ डॉक्टर Dr. Suhas Patil सांगणार आहेत—
✔ Piles, Fissure आणि Fistula मधला नेमका फरक
✔ सुरुवातीची लक्षणे — कधी घ्यावी काळजी?
✔ Bleeding, pain, constipation यामागची कारणे
✔ कधी औषधांनी बरे होते आणि कधी operation आवश्यक असते
✔ घरगुती उपाय vs योग्य वैद्यकीय उपचार
✔ lifestyle बदलून हा त्रास कसा टाळता येतो
जर तुम्हीही हा त्रास सहन करत असाल किंवा ignore करत असाल… तर हा व्हिडिओ नक्की पहा!
👉 वेळेत उपचार = मोठा त्रास टाळता येतो
Doctor's Hub Instagram Handle - https://www.instagram.com/doctors_hub...
#piles #fissure #fistula #pilesproblem #fissuretreatment #fistulatreatment
#healthpodcast #marathipodcast #doctoradvice #healthawareness #healthcareindia
#pilesdoctor #rectalhealth #analpain #bleedingpiles #constipationproblem
#ayurveda #medicaltreatment #मराठीपॉडकास्ट #आरोग्यटिप्स #मुळव्याध #podcast #doctorshub
piles treatment india
fissure vs fistula difference
dr suhas patil piles
piles symptoms and treatment
fissure treatment without surgery
fistula treatment india
bleeding piles causes
anal pain reasons
constipation and piles
home remedies for piles
piles doctor interview
health podcast marathi
moolvyadh treatment marathi
piles operation or not
fissure symptoms early signs
fistula symptoms and causes
rectal problems india
doctor advice piles