वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट, हा योग वर्षातून एकदाच, रात्री १२ला जो सेवा करेल त्याला सर्व सुख मिळेल
GURU PARIVAR
0:00 / 0:00
वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट, हा योग वर्षातून एकदाच, रात्री १२ला जो सेवा करेल त्याला सर्व सुख मिळेल
129 325 просмотров · 11 мес. назад
GURU PARIVAR
830 тыс. подписчиков
129 325 просмотров · 11 мес. назад
'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते. भगवान विष्णू चातुर्मासात संपूर्ण जगाची सत्ता महादेवांच्या हाती देऊन क्षीरसागरात विश्रामासाठी जातात. वैकुंठ चतुर्दशीला, ही सत्ता पुन्हा भगवान विष्णूंना शिव सुपूर्द करतात.
देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
#guruparivar #swamisamarth #vaikunthaekadashi #वैकुंठ #vaikunthchaturdashi #hariharbhet #हरिहरभेट #vaikuntha