Перейти к содержимому

आई भवानीच्या दर्शनाला | चाललो आम्ही तुळजापुराला | तुळजाभवानी भक्तिगीत | नवरात्र विशेष#god

Pravin Kolekar

0:00 / 0:00

आई भवानीच्या दर्शनाला | चाललो आम्ही तुळजापुराला | तुळजाभवानी भक्तिगीत | नवरात्र विशेष#god

794 просмотра · 4 дн. назад
Pravin Kolekar
48 подписчиков
794 просмотра · 4 дн. назад
आई भवानीच्या दर्शनाला, चाललो आम्ही तुळजापुराला 🙏🚩 तुळजाभवानी मातेच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केलेले हे सुंदर नवरात्र विशेष भक्तिगीत. आई भवानीचा जयजयकार, तुळजापूरची भक्ती आणि नवरात्रीचा उत्साह या गीतातून अनुभवूया. ❤️🙏 जय भवानी 🚩 आई तुळजाभवानी माऊलीचा उदो उदो! व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा. #️⃣ Hashtags #तुळजाभवानी #आईभवानी #तुळजापूर #नवरात्र #नवरात्रविशेष #भक्तिगीत #मराठीभक्तिगीत #भवानीमाता #आईउदो #जयभवानी #TuljaBhavani #Tuljapur #Navratri #MarathiBhaktiGeet