Перейти к содержимому

राग मालकंस l गायन - अन्वी फणसळकर

Dr. Deepali Kate Music Academy

0:00 / 0:00

राग मालकंस l गायन - अन्वी फणसळकर

2 224 просмотра · 7 дней назад
Dr. Deepali Kate Music Academy
721 подписчик
2 224 просмотра · 7 дней назад
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळच्या मध्यमा प्रथम परीक्षा अभ्यासक्रमातील रागांचे या ठिकाणी अकादमीचे विद्यार्थी गायन सादर करीत आहेत.. मध्यमा प्रथम अभ्यासक्रमातील राग मालकंस या ठिकाणी सादर होत आहे. गांधार ,धैवत ,निषाद कोमल लागत असून रिषभ आणि पंचम हे दोन स्वर मालकंस रागात वर्ज्य केले जातात. असा हा धीर गंभीर प्रकृतीचा राग मालकंस. मालकंस रागातील कोयलिया बोले अंबुआ डाल पर ही पारंपरिक बंदिश तीनतालात बांधलेली आहे. गायन - अन्वी फणसळकर हार्मोनियम साथ - शलाका कुलकर्णी तानपुरा संगत - नारायणी खानवलकर चित्रीकरण सहाय्य - अर्चित काटे #dr_deepali_kate_music_academy #classical_music #raag_malkauns