Перейти к содержимому

कोल्हापूर सोडल आता पुढचा दौरा कुठला कोकणात आलो 🥳 || आजचा मुक्काम ऊपळे 😊 ||

MH 45 Rider

0:00 / 0:00

कोल्हापूर सोडल आता पुढचा दौरा कुठला कोकणात आलो 🥳 || आजचा मुक्काम ऊपळे 😊 ||

14 944 просмотра · 6 ч назад
MH 45 Rider
253 тыс. подписчиков
14 944 просмотра · 6 ч назад
कोल्हापूर सोडल आता पुढचा दौरा कुठला कोकणात आलो 🥳 || आजचा मुक्काम ऊपळे 😊 || आपण 25 दिवसांपूर्वी कोकणा मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलो होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देवीचे दर्शन घ्यायचं होतं बाळू मामा च दर्शन घ्यायचं होतं हे सगळं दर्शन घेऊन आता आपण खाली फिरवून कोकणात उतरलो आहे आणि राजापूरच्या जैतापूरच्या मधून इगतपुरी ला जायचा प्लॅन आहे तुम्हा सर्वांचं प्रेम आशीर्वाद असाच राहू द्या 🙏🏻🙏🏻 #mh45rider #safari #travel #cooking #konkan