मोहोळ नागनाथ यात्रेस उत्साहात प्रारंभ! श्रींस तेल लावण्याचा कार्यक्रम संपन्न 2022
KB Marathi News
0:00 / 0:00
मोहोळ नागनाथ यात्रेस उत्साहात प्रारंभ! श्रींस तेल लावण्याचा कार्यक्रम संपन्न 2022
9 901 просмотр · 4 года назад
KB Marathi News
3 тыс. подписчиков
9 901 просмотр · 4 года назад
#mohol
#nagnath mandir
#mohol naganath Yatra 2022
#मोहोळ
#नागनाथ यात्रा मोहोळ
#सिद्धनागेश
#पांडुरंग
#kb
#मोहोळ लाईव्ह
#mohol
#नागनाथ यात्रा मोहोळ
#solapur
#solapurnew
#राजेंद्रखर्ग
#bjp
#moholNagnath Maharaj
#mohol live
#Rajendrakharge
#सिध्दनागेश
#Siddhanagesh
#नाचिंतानाभयनागनाथमहाराजकीजय
#मोहोळ नागनाथ यात्रा लाईव्ह
Mohol
#NagnathYatraLive
#live
#वडवळ_लाईव्ह_2022
#Wadwal_Yatra_live
#मोहोळ
#वडवळ
#नागनाथ महाराज
#नागनाथ
#देगाव
#पंढरपूर
#best_electric_bike
#virl video
#best_electric_bike
#kb Marathi news
#Ajit pawar
#bjp
#वडवाळ सिद्ध
#सिद्ध नागेश
#नागेश
#पांडुरंग
#पांडुरंग
#विठ्ठल
#हेगरस ब्राह्मण
#रुक्मिणी
श्री क्षेत्र नागनाथ मंदिर मोहोळ सोलापूर Shri Kshetra Nagnath Temple Mohol solapur
मोहोळ (सोलापूर) : येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र नागनाथांची यात्रा आज चैत्र वैद्य अमावस्या शनिवार (ता. 30 ) पासुन सकाळी श्रीस तेल लावण्याच्या कार्यक्रमाने सुरवात झाली. मोहोळचे ग्रामदैवत असलेले श्री नागनाथ महाराज हे प्रत्यक्ष भगवान शंकराचे अवतार मानले जातात.
सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणुन या यात्रेकडे पाहिले जाते. हिंदु मुस्लीमांसह सर्व जातीधर्माच्या लहान सहान सेवेकऱ्यांच्या कार्यातुन सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणुन ही यात्रा ओळखली जाते. नागनाथाचे मानकरी व नागेश भक्त हेग्रसाचे वंशज अरुणबुवा मोहोळकर, ज्यांच्या शरीरामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर वायुरूपाने प्रवेश करतात अशी श्रद्धा नागेश भक्त ठेवतात ते राजेंद्र खर्गे महाराज, यांच्यासह कुर्डे, शेटे, वाले, बारगजे, गावडे, सोनटक्के आदि सह सर्व मानकऱ्याच्या उपस्थितीत आज श्रीस तेल लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
30 एप्रील ते 11 मे पर्यंत होणारी ही यात्रा भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी नागनाथ देवस्थान पंच कमेटी सह नागेश भक्त प्रयत्न शिल असुन या यात्रेमुळे शहरातील वातावरण भक्तीमय झाले असुन सर्वत्र, ना चिंता ना भय | नागनाथ महाराज कि जय I असा जयघोष दिसुन येत आहे. यात्रा शांततेत व व्यवस्थीत होण्यासाठी मार्गदर्शक भाऊसाहेब देशमुख (दादा), पद्माकर देशमुख यांच्यासह देवस्थान पंच कमेटीचे अध्यक्ष सुरेश घोंगडे, उपाध्यक्ष नारायण काळे, सचीव राजेंद्र कुर्डे, सुर्यकांत कांचन, दिलीप देशपांडे, गोविंद घागरे, वसंत काकडे, अभिनंदन गुमते, प्रकाश देशमुख, रामचंद्र परिट, सयाजीराव देशमूख, विष्णु गायकवाड, सतीश गरड, करिम बागवान ओंकार देशमुख, उल्हास वाले, प्रशांत गायकवाड यांच्यासह नागेश भक्तगण प्रयत्नशिल आहेत.