मुंबईत आली इजिप्तची प्राचीन रहस्यमय ममी | Marathi Horror Experience | @Aghori Bhaykatha
AghoriBhaykatha
0:00 / 0:00
मुंबईत आली इजिप्तची प्राचीन रहस्यमय ममी | Marathi Horror Experience | @Aghori Bhaykatha
3 879 просмотров · 2 месяца назад
AghoriBhaykatha
2,03 тыс. подписчиков
3 879 просмотров · 2 месяца назад
मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती विक्रम याला दुर्मिळ आणि प्राचीन वस्तू गोळा करण्याचा विलक्षण छंद होता. एके दिवशी त्याने इजिप्तमधून तब्बल तीन हजार वर्षे जुनी एक रहस्यमय ममी खास मुंबईत मागवली. अनेकांनी त्याला इशारा दिला होता की, त्या ममीवर प्राचीन शाप आहे... पण विक्रमने त्या इशाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
सूचना (Disclaimer):ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे. कथेमधील सर्व पात्रे, घटना, ठिकाणे, गावे, गढ्या, संस्था आणि नावे काल्पनिक आहेत. यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्ती, वास्तविक गाव, ऐतिहासिक स्थळ किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.
या कथेचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे नसून केवळ रहस्य, इतिहास आणि भयकथांच्या माध्यमातून मनोरंजन करणे हा आहे.
तुमच्याकडेही अशाच रहस्यमय, भयावह किंवा अघोरी कथा असतील तर त्या आम्हाला aghoribhaykatha@gmail.com या ईमेलवर नक्की पाठवा.
धन्यवाद!
👉 All story rights are reserved.
⚠️ Disclaimer:
अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. काही प्रसंग कथानक अधिक प्रभावी करण्यासाठी नाट्यमय स्वरूपात सादर केले आहेत. या व्हिडिओचा उद्देश केवळ मनोरंजन आहे.
🎵 Music Credits:
www.Pixabay.com
https://www.chosic.com/free-music/all/
Unseen Horrors Kevin MacLeod (incompetech.com)
Licensed under Creative Commons: By Attribution 3.0 License
http://creativecommons.org/licenses/b...
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
In Dreams by Scott Buckley | www.scottbuckley.com.au
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
Attribution 4.0 International (CC BY 4.0)
https://creativecommons.org/licenses/...
Countdown by Alexander Nakarada | https://creatorchords.com
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
Creative Commons CC BY 4.0
https://creativecommons.org/licenses/...
#MarathiHorrorStory #horrorexperienceinmarathi #MarathiScaryStory #TrueHorrorStory #भुताचीगोष्ट #MarathiPodcast #satyaanubhav #aghoribhayakatha #EgyptianMummy #mumbai horror story #Mummyhorror