Someshwar Election : पवार कुटुंब 'एकत्र' का झाले नाही? जय पवारांनी सांगितली Inside Story
Maharashtra Varta
0:00 / 0:00
Someshwar Election : पवार कुटुंब 'एकत्र' का झाले नाही? जय पवारांनी सांगितली Inside Story
20 413 просмотров · 4 дн. назад
Maharashtra Varta
518 тыс. подписчиков
20 413 просмотров · 4 дн. назад
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील गट एकत्र येणार होते का? जय पवारांच्या म्हणण्यानुसार, युगेंद्र पवारांनी सोमेश्वरच्या निवडणुकीसाठी संबंधित गटांनी एकत्र यावं, असा प्रस्ताव मांडला होता. मात्र पार्थ पवारांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा मुद्दा मांडल्यानंतर ही संभाव्य एकी प्रत्यक्षात आली नाही, असं जय पवार सांगतात. यानंतर युगेंद्र पवारांचा स्वतंत्र पॅनेल, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आणि पुरुषोत्तम जगतापांचं स्वतंत्र पॅनेल अशा वेगवेगळ्या राजकीय रेषा सोमेश्वरमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये पवार कुटुंबातील एकीची चर्चा नेमकी कशी झाली, कार्यकर्त्यांचा मुद्दा काय होता आणि सोमेश्वरच्या निवडणुकीचं राजकारण कसं बदललं, याची सविस्तर Inside Story पाहूया.
#SomeshwarElection #SomeshwarSugarFactory #YugendraPawar #JayPawar #ParthPawar #AjitPawar #PawarFamily #BaramatiPolitics #MaharashtraPolitics #CooperativeElection #SugarFactoryElection #PunePolitics #MaharashtraNews
*Copyright Disclaimer*
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz YouTube channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
Youtube - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
instagram - https://www.instagram.com/maharashtra...