Перейти к содержимому

Kubota B2441 24 HP tractor full information | price | 4 wd | mileage |5 year warranty | 2021

Akash Honde

0:00 / 0:00

Kubota B2441 24 HP tractor full information | price | 4 wd | mileage |5 year warranty | 2021

28 284 просмотра · 5 лет назад
Akash Honde
71,7 тыс. подписчиков
28 284 просмотра · 5 лет назад
Hello friends welcome to my channel giving all information about agriculture equipment like tractor Power Tiller power weeder and using agriculture equipment नमस्कार शेतकरी बंधू मी आकाश कोंडे आपल्या यूट्यूब चैनल वर सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये कुबोटा कंपनी b24 41 चोवीस एचपी ट्रॅक्टरची माहिती घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टर ची किंमत ट्रॅक्टरचा मायलेज सविस्तर माहिती ट्रॅक्टर किती फुटाचा चालतो ट्रॅक्टर मध्ये कोणती टेक्नॉलॉजी आहे ट्रॅक्टर चे टायर कोणते साहित्य आहेत ट्रॅक्टर सोबत काय काय येतं या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी आपण तो व्हिडिओ पहावा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमचे प्रश्न असेल तर ते कमेंट मध्ये सांगावेत धन्यवाद