टेस्टी चना मसाला गव्हाचे भटूरे / Chana Masla Ghavache Bhature
Pratibha Firodiya's Kitchen
0:00 / 0:00
टेस्टी चना मसाला गव्हाचे भटूरे / Chana Masla Ghavache Bhature
4 204 просмотра · 3 месяца назад
Pratibha Firodiya's Kitchen
448 тыс. подписчиков
4 204 просмотра · 3 месяца назад
चना मसाला बनवण्यासाठी साहित्य (Ingredients for Chana Masala)
हरभरे (काळे चणे): १ वाटी (रात्रभर भिजवलेले, जे भिजून २ वाट्या होतात - साधारण १५० ग्रॅम)
कांदा: १ मध्यम (चण्यासोबत उकडण्यासाठी) + २ मध्यम (बारीक चिरलेले, फोडणीसाठी)
टोमॅटो: ३ पिकलेले (बिया काढून प्युरी करण्यासाठी)
लसूण: ७-८ पाकळ्या
आले: १ छोटा चमचा बारीक तुकडे (उकडताना) + लांब उभे काप (फोडणी व गार्निशिंगसाठी)
हिरवी मिरची: २ (लांब चिरलेली)
कोथिंबीर: कोवळ्या काड्यांसह (मसाल्यात वाटण्यासाठी)
तेल: २ मोठे चमचे
शुद्ध तूप: ३ चमचे (१ चमचा उकडताना + २ चमचे वरून तडका देण्यासाठी)
पाणी: गरजेनुसार (कोमट पाणी वापरावे)
खडे मसाले (चणे उकडताना घालण्यासाठी):
तमालपत्र: १
हिरवी विलायची: २ (खलबत्त्यात फोडलेली)
मोठी विलायची (काळी विलायची): १ (फोडलेली)
लवंग: २
काळी मिरी: ३
दालचिनी: १ छोटा तुकडा
आवळा सुपारी: २ तुकडे (छान रंगासाठी; नसल्यास १ चमचा चहा पावडर उकळलेले पाणी वापरावे)
भाजी साठी साहित्य
जिरे: अर्धा चमचा
हिंग: पाव चमचा
काश्मिरी लाल मिरची पावडर: दीड चमचा
तिखट मिरची पावडर: आवडीनुसार
हळद पावडर: अर्धा चमचा
जिरा पावडर: अर्धा चमचा
धना पावडर: २ चमचे
किचन किंग मसाला: अर्धा चमचा
एव्हरेस्ट चना मसाला: १ चमचा
आमचूर पावडर: पाव चमचा
कसुरी मेथी: १ चमचा
मीठ: चवीनुसार (चणे उकडताना अर्धा चमचा घातल्यामुळे नंतर जपून घालावे)
२. गव्हाचे भटूरे बनवण्यासाठी साहित्य (Ingredients for Wheat Bhature)
गव्हाचे पीठ: २ ते अडीच वाट्या (चाळून घेतलेले)
बारीक रवा: पाव वाटी
आंबट दही: पाव वाटी (ताजे, जास्त दिवसांचे नसावे)
साखर: १ चमचा
बेकिंग पावडर: पाव चमचा (नसल्यास पाव चमचा खाण्याचा सोडा)
ते१ छोटा चमचा (पीठ मळताना ) + तळण्यासाठी आवश्यकतेनुसा
मीठ: अर्धा ते पाऊण चमचा (चवीनुसार)
कोमट पाणी: पीठ मळण्यासाठी