Перейти к содержимому

कोकणातील Switzerland 😍 | लहुळसे गाव रायगड | गावात राहण्याचा भन्नाट अनुभव | Homestay | Konkan

Suva Vlogs

0:00 / 0:00

कोकणातील Switzerland 😍 | लहुळसे गाव रायगड | गावात राहण्याचा भन्नाट अनुभव | Homestay | Konkan

6 652 просмотра · 4 дня назад
Suva Vlogs
5,94 тыс. подписчиков
6 652 просмотра · 4 дня назад
कोकणातील रायगडमधील Switzerland म्हणून ओळखलं जाणारं लहुलसे गाव! 🌿😍 हिरव्यागार डोंगररांगा, वाहणारी नदी, भाताची शेती, धुक्याने भरलेलं वातावरण आणि निसर्गाच्या अगदी जवळ राहण्याचा अनुभव… लहुलसे गाव म्हणजे खरंच स्वर्गाचा तुकडा! या व्हिडिओमध्ये आम्ही लहुलसे गावाला भेट दिली आणि गावात राहण्याचा Homestay अनुभव, सुंदर निसर्ग, डोंगर-दऱ्या, नदी आणि येथील Adventure/Water Activities अनुभवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन शांत, निसर्गरम्य कोकण अनुभवायचं असेल, तर हे ठिकाण तुमच्या Travel List मध्ये नक्की असायला हवं. ❤️ 📍 Location: लहुलसे गाव, रायगड, महाराष्ट्र 🏡 Experience: Konkan Village Homestay 🌿 Nature: Mountains | River | Greenery | Village Life 🚗 Travel: Konkan Road Trip व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE ↗️ आणि SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका! #Lahulase #Raigad #Konkan #KonkanTourism #KonkanVlog #RaigadTourism #MaharashtraTourism #KonkanHomestay #VillageVlog #MarathiVlog #KonkanMonsoon #TravelVlog #MaharashtraTravel #HiddenPlaces #KonkanSwitzerland