Dadar Flower Market ~ दादर फूल मार्केट गणपती डेकोरेशन २०२५ #dadarmarket #flowerdecorations
Abhi Sonali Vlogs
0:00 / 0:00
Dadar Flower Market ~ दादर फूल मार्केट गणपती डेकोरेशन २०२५ #dadarmarket #flowerdecorations
20 378 просмотров · 1 год назад
Abhi Sonali Vlogs
31,5 тыс. подписчиков
20 378 просмотров · 1 год назад
Dadar Flower Market ~ दादर फूल मार्किट गणपती डेकोरेशन २०२५ #dadarmarket
नमस्कार मंडळी 🙏🏻
आज आपण पाहणार आहोत दादर आणि प्रभादेवी मध्ये असलेला फूल मार्किट
इथे तुम्हाला सर्व प्रकारचे फुल पाहायला मिळतील लग्न , हळद, बेबिशॉवर, गाडी सजावट, हेर्स्टाइल, गणपती डेकोरेशन,नवरात्रिउत्सव साठी लागणारे सर्व प्रकार ची फुले तुम्हाला पाहायला मिळतील.
दोन्ही मार्केट मद्ये फुलांचे भरपूर असे दुकान आहेत आणि प्रत्येक दुकानात किंमत वेगवेगळी आहेत.
इथे तुम्हाला लाल गोंडा, पिवळा गोंडा, छाडी, अस्तर, शेवंती, गुलाब, चाइनीज़ गुलाब, सोन चाफा, सोन टक्का , जास्वंद, लिली, कॉर्नेशन, सनफ्लावर, आर्किड इतर .
दर दिवशी तुम्हाला प्रत्येक फुलांच्या भावा मध्ये चड उत्तर पाहायला मिळतील .
यंदाच्या गणेशउत्सव साठी फुलांची खरेदी ह्या मार्केट मधून नक्की करा 🙏🏻
Follow Me On
Instagram :
/ abhisonalivlogs
Facebook : / 1aonxwtyvq
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा , शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका
धन्यवाद 🙏🏻😊
Real Flower Market | Dadar Flower Market | Prabhadevi Flower Market | Real Flowers | Real Flowers For Ganpati Decoration | Wholesale Flower Market | Flower Decoration At one Place | Flower booked | Flower car decoration | Flower | Real Flowers | Dadar Market | Mumbai Flower Market | Flower shooping | Pooja Flowers | Local Flowers
#realflower #flowermarket #dadarflowermarket #ganpatidecoration #flowerdecorations #flowertassel #flowers #flowerdesign #flowerdecorationideas #wholsaleflowermarket #wholesalemarket #mumbaimarket #dadarwest #ganeshutsav #2025 #abhisonalivlogs