पं नारायणराव बोडस - राग सावनी
Shekhar Khambete
0:00 / 0:00
पं नारायणराव बोडस - राग सावनी
414 просмотров · 4 года назад
Shekhar Khambete
1,27 тыс. подписчиков
414 просмотров · 4 года назад
आज माझा परममित्र, मोठा भाऊ, आत्यंतिक जवळचा स्नेही. आमच्या नात्याला काय नांव द्यायचं हे मला कळत नाहीए. तर आज त्याचा स्मृतिदिन. कित्येक वर्षांपूर्वी त्याची शास्त्रीय गायनाची एक ध्वनिफित मी निर्मिली होती. त्यांत सावनी, शिव अभोगी, हमीर आणि शंकरा असे ४ राग गायलाय. ते इथे सामायिक करतोय. आज सावनी. दर दोन तीन दिवसांनी एकेक राग सामायिक करीन. नेहमीप्रमाणे....आपला अभिप्रायाचं स्वागतच आहे.
शेखर खांबेटे