Перейти к содержимому

भेंडीची डीची भाजी कधीच चिकट होणार नाही | एकदा अशी बनवली तर आठवड्यातून ४ वेळा बनवून खाल इतकी भन्नाट

Kirtis recipe

0:00 / 0:00

भेंडीची डीची भाजी कधीच चिकट होणार नाही | एकदा अशी बनवली तर आठवड्यातून ४ वेळा बनवून खाल इतकी भन्नाट

277 просмотров · 1 дн. назад
Kirtis recipe
97,7 тыс. подписчиков
277 просмотров · 1 дн. назад
भेंडीची डीची भाजी कधीच चिकट होणार नाही | एकदा अशी बनवली तर आठवड्यातून ४ वेळा बनवून खाल इतकी भन्नाट भेंडीची भाजी कधीच चिकट होणार नाही. आज मी बनवली आहे भेंडीची एकदम भन्नाट आणि चविष्ट भाजी. एकदा माझ्या या खास पद्धतीने बनवून तर बघा, भाजी अजिबात चिकट होणार नाही आणि चव इतकी अप्रतिम लागेल की आठवड्यातून चार वेळा बनवून खाल. कमी साहित्यात, अगदी सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट भेंडीची भाजी. रोजच्या जेवणाची चव वाढवणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल! व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी Kirtis Recipe Marathi चॅनलला Subscribe करायला विसरू नका. तुमच्या प्रेमासाठी आणि सपोर्टसाठी मनापासून धन्यवाद! Instagram: https://www.instagram.com/kirtis_reci... YouTube:    / @kirtisrecipe2538   Facebook:   / 19zarwec1k   🌶️ किर्तीज मसाल्यांच्या ऑर्डरसाठी WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029VbD6... किर्तीज मसाले ऑर्डर करण्यासाठी संपर्क 📞 7499762751 📩 Collaboration & Buisness Enquiries 👉 kirtisrecipe774@gmail.com #भेंडीचीभाजी #भेंडीरेसिपी #चविष्टभाजी #भाजीरेसिपी #घरगुतीरेसिपी #मराठीरेसिपी #BhendiBhaji #BhindiRecipe #BhindiKiSabji #OkraRecipe #LadyFingerRecipe #BhindiFry #NonStickyBhindi #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #IndianFood #VegRecipe #EasyRecipe #TastyRecipe #KirtisRecipe #KirtisRecipeMarathi For more Such Recipes    • तीन दिवस झाले मी हेच बनवते तुमच्याकडे कणिक...      • गव्हाच्या पिठात उकडलेला बटाटा घालून तर पहा...      • तुपामध्ये केळी घालून तर पहा आठवड्यातून ३ व...      • तुपामध्ये रवा बेसन घालून तर पहा आठवड्यातून...      • ज्वारीच्या भाकरीपेक्षाही जास्त पौष्टिक व स...   भेंडीची भाजी रेसिपी, भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून, चविष्ट भेंडीची भाजी, भेंडीची भाजी बनवण्याची पद्धत, सोपी भाजी रेसिपी, घरगुती भाजी, मराठी रेसिपी, Bhendi Bhaji Recipe, Bhindi Recipe in Marathi, Non Sticky Bhindi Recipe, Crispy Bhindi Sabzi, Bhindi Ki Sabji, Lady Finger Recipe, Easy Bhindi Recipe, Maharashtrian Bhaji Recipe, Kirtis Recipe, Kirtis Recipe Marathi