Перейти к содержимому

शाही रसरशीत बालुशाही अस्सल गोडवा देण्याचा आनंद!!

Swad Gharcha

0:00 / 0:00

शाही रसरशीत बालुशाही अस्सल गोडवा देण्याचा आनंद!!

113 просмотров · 5 дн. назад
Swad Gharcha
267 подписчиков
113 просмотров · 5 дн. назад
शाही रसरशीत बालुशाही अस्सल गोडवा देण्याचा आनंद!! Shahi Balushahi Shahi Balushahi Recipe | Rich, Juicy & Traditional Indian Sweet | Swaad Gharcha Visit Website https://swaadgharcha.com/shahi-balush... Introduction::: बालुशाही म्हटलं म्हणजे सर्वांचे तोंडाला पाणी सुटते परंतु ती बालुशाही कडकही नको आणि शिवाय बालुशाही तोडल्यानंतर त्यामध्ये छान रसरशीतपणा हवा..... म्हणजेच ती बालुशाही अगदी मधून रसदार हवी.... तुम्ही बनवता का हो अशी रसरशीत बालुशाही?????? ती कशी बनवली जाते आणि त्याचे प्रमाण किती आहे आणि हलवाई याप्रमाणेच बालुशाही बनवतात का त्यांची एवढी चवदार का बनते!!!! सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या या खालील रेसिपी मध्ये मिळणारच आहे!!!! सण आले की वेगवेगळे पदार्थ आपण बनवतोस शिवाय आवर्जून गोड एखादा पदार्थ यामध्ये असतोच दिवाळी सारख्या सणाला बालुशाही अगदी शाही पदार्थ म्हणून मानला जातो..... #ShahiBalushahi #Balushahi #BalushahiRecipe #IndianSweets #TraditionalSweets #IndianDesserts #HomemadeSweets #SweetRecipe #IndianSweetRecipe #FestiveSweets #DiwaliSweets #DiwaliSpecial #TraditionalIndianFood #SweetLovers #DessertLovers #HomemadeBalushahi #FoodBlog #FoodLovers #SwaadGharcha #ShahiBalushahi #BalushahiRecipe #CrispyBalushahi #HomemadeSweets #IndianSweets #TraditionalSweets #DiwaliSpecial #बालुशाही #शाहीबालुशाही #SwaadGharcha