घटोत्कच लेणी | Ghatotkacha Caves | Aurangabad Caves | Soygaon Aurangabad
Gopal Daud Vlogs
0:00 / 0:00
घटोत्कच लेणी | Ghatotkacha Caves | Aurangabad Caves | Soygaon Aurangabad
11 236 просмотров · 6 лет назад
Gopal Daud Vlogs
1,3 тыс. подписчиков
11 236 просмотров · 6 лет назад
घटोत्कच लेणी | Ghatotkacha Caves | Aurangabad Caves | Soygaon Aurangabad
घटोत्कच लेणी :-जंजाळा गाव व किल्ला यांच्या मधे ही लेणी आहेत. हि बौध्द लेणी आहेत. या लेण्यातील दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला २० खांब आहेत. मधल्या दोन व कोपर्यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे. दालनाच्या डाव्या बाजूला बुध्दमूर्ती व शिलालेख आहे. त्यात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.सनाच्या ५ व्या शतकात खोदवली अशी माहिती दिलेली आहे. गाभार्यात बुध्दाची आसनस्थ मूर्ती आहे.आसनाखाली हरणे व मधे धर्मचक्र आहे.
जंजाळा किल्ला - • Janjala Fort |वैशागड |तालतमचा किल्ला |Fort...
रूद्रेश्वर लेणी- • रूद्रेश्वर लेणी | Rudreshwar Caves - FIRST...
Music Credit:
VlogNoCopyrightMusic- • Dimatis - Emotional Tourism (Vlog No Copyr...
bensound Music-https://www.bensound.com
#Gopaldaud #GopalDaudvlogs #marathivlogs
#Ghatotkachacaves #Ghatotkachaleni #aurangabadallfort #maharashtraforts #aurangabad_forts
Thanks for watching 🙏🙏🙏