२०२६ राशिभविष्य | मेष ते मीन | पैसा-करिअर-प्रेम-यश-धोके | साडेसाती कोणा वर? संपूर्ण वार्षिक भविष्य
Anand Pimpalkar's Anandi Vastu
0:00 / 0:00
२०२६ राशिभविष्य | मेष ते मीन | पैसा-करिअर-प्रेम-यश-धोके | साडेसाती कोणा वर? संपूर्ण वार्षिक भविष्य
392 960 просмотров · 8 месяцев назад
Anand Pimpalkar's Anandi Vastu
1,2 млн подписчиков
392 960 просмотров · 8 месяцев назад
२०२६ मेष ते मीन राशी भविष्य पैसा करिअर प्रेम संघर्ष यश धोके साडेसाती नक्की आपल्या वाट्याला काय ?
२०२६ मध्ये तुमच्या राशीच्या जीवनात कोणते बदल घडणार आहेत?
या व्हिडिओमध्ये आम्ही मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी सविस्तर भविष्य सांगितले आहे:
✔ पैसा व आर्थिक स्थिती
✔ नोकरी, करिअर आणि व्यवसाय
✔ प्रेम, नातेसंबंध व लग्न
✔ संघर्ष व संधी
✔ यश-अपयशाचे कालखंड
✔ साडेसाती, शनिराशी परिणाम
✔ भाग्य मजबूत करण्याचे उपाय
हा व्हिडिओ विशेषतः २०२६ सालासाठी तयार केला आहे जेणेकरून तुम्हाला
👉 पुढील वर्षाची planning
👉 investment निर्णय
👉 करिअर दिशा
👉 नातेसंबंधातील सुधारणा
यासाठी योग्य मार्गदर्शन मिळू शकेल.
Time Stamp
00:00 - २०२६ वार्षिक राशीभविष्य प्रस्तावना
00:45 - मेष रास Aries
05:56 - वृषभ रास Taurus
09:51 - मिथुन रास Gemini
14:05 - कर्क रास Cancer
18:07 - सिंह रास Leo
21:28 - कन्या रास Virgo
25:30 - तुळ रास Libra
29:32 - वृश्चिक रास Scorpio
33:48 - धनु रास Sagittarius
38:00 - मकर रास Capricorn
41:53 - कुंभ रास Aquarius
44:57 - मीन रास Pisces
49:44 - समारोप आणि शुभेच्छा
🔔 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा —
कारण प्रत्येक राशीसाठी सावधगिरी + यशाचे काळ + उपाय दिले आहेत.
जर हे भविष्य अचूक वाटले तर
👍 व्हिडिओ Like करा
📝 तुमची राषी Comment मध्ये लिहा
📢 मित्रांपर्यंत नक्की Share करा
#anandivastu #astrology #anandpimpalkar