Video Song | Pretala Hat Lau Nako | माझ्या प्रेताला हात लावू नको | Hrutik Gangavne | SK Brothers
SK Star Music Company
0:00 / 0:00
Video Song | Pretala Hat Lau Nako | माझ्या प्रेताला हात लावू नको | Hrutik Gangavne | SK Brothers
19 597 просмотров · 1 день назад
SK Star Music Company
874 тыс. подписчиков
19 597 просмотров · 1 день назад
Video Song | Pretala Hat Lau Nako | माझ्या प्रेताला हात लावू नको | Hrutik Gangavne | SK Brothers
निर्माता - मंगल ताई जाधव
दिग्दर्शक - कुलदीप जाधव
कलाकार - बापू जाधव , कावेरी पाटील , कुलदीप जाधव
कॅमेरा & एडिटिंग - अशोक तरटे
ड्रोन - गणेश निराळी
सह कलाकार - बानू जाधव , शुभम वाघमारे , अनिकेत कानारे , स्वाती वाघे , शुभम तरटे , मुकेश वाघे , करण , राणी भिसे , ऋतुजा , सोनाली जाधव , शीतल जाधव , युवराज पवार ,
विशेष सहकार्य - भाळवणी ग्रामस्थ आणि मित्र परिवार भाळवणी , मुक्ताई कलेक्शन पंढरपूर , प्रशांत राऊत मेडशिंगी ,
गीत - कुलदीप जाधव
गायक - ऋतिक गंगावणे
संगीत - कुलदीप सचिन
Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?i...
/ sk_star_mus. .
का धोका तू दिला ग
नाही कळालं मला गं
तुझं तोंड सुद्धा जानू आत्ता जाऊ नको
तिला सांगा जर ती आली हित
माझ्या प्रेताला हात लावू नको
सोडून जाता तुला कळल अर्थ ग माझा
तवा प्रेम नाही ग वाटल ही जन्माची सजा
तू धोकेबाज असून
नाही आलं दिसून
आधी मीच चुकलो दोष तुला देऊ नको
तिथं हळदीन पिवळ तुझं होत्याल गाल
इथं प्रेतावरती माझ्या पडल गुलाल
तुझ्या गालाच हसू ग
जे लागलय दिसू ग
मुद्दाम तुझे खोटे अश्रू वाहू नको
सरनावरती मी जानू लांबूनच बघ आता
केलं मुक्त तुला राणी मनासारखं जग आता
आज झालं मला ध्यान
पवित्र कुलदीप लिखाण
तुझ्या तोंडून ते जानू कधी गाऊ नको
Top Songs :
• माया लावताना लाव मन भरून 2.0 | TimePass Ka...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 💔 रडू नको जानू माझा जीव ग...
• Man Tujhya Premat Padlay | तुझ्या नखऱ्यान ...
• Official Video | फॅन झालो गं | Fan Jhalo G...
• तुझ्या नखऱ्यान केली मजा | Insta | Man Tujh...
• Nako Janu Premat Padu G | नको जानू प्रेमात...
• Tula Sodun Jagan Honar Nahi | तुला सोडून ज...
• Tujha Photo Pahilyavina Jhop Yet Nay | तुझ...
Managed By
Artist Control Music Distribution
Visit : https://artistcontrol.in
Mob - 7875409405