शिलाई मशीन असेल तर ही संधी सोडू नका|? मग या 12 वस्तू बनवून कमवा! | घरबसल्या व्यवसाय#business #video
JAYASHRI CREATION स्टिचिंग & स्टाईल
0:00 / 0:00
शिलाई मशीन असेल तर ही संधी सोडू नका|? मग या 12 वस्तू बनवून कमवा! | घरबसल्या व्यवसाय#business #video
10 940 просмотров · 4 недели назад
JAYASHRI CREATION स्टिचिंग & स्टाईल
4,06 тыс. подписчиков
10 940 просмотров · 4 недели назад
शिलाई मशीन असेल तर ही संधी अजिबात सोडू नका! 🧵🔥
आजकाल मार्केटमध्ये मागणी असलेले आणि ग्राहकांना आवडणारे प्रोडक्ट तुम्ही शिलाई मशीनच्या मदतीने घरबसल्या बनवू शकता. 🌺
या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोडक्ट बनवण्याची कल्पना, व्यवसायाची सुरुवात, प्रोडक्टची किंमत, विक्री किंमत आणि त्यातून मिळणारा अंदाजे नफा याबद्दल माहिती दिली आहे.
कमी खर्चात घरबसल्या छोटासा व्यवसाय सुरू करून हळूहळू स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी ही कल्पना नक्की उपयोगी ठरू शकते. 💰✨
👉 प्रोडक्ट बनवून एकदा मार्केटमध्ये विक्री करून नक्की पाहा.
💡 टीप: दिलेल्या किंमती अंदाजे आहेत. प्रत्यक्ष किंमत कापड, साहित्य, गुणवत्ता आणि स्थानिक मार्केटनुसार बदलू शकते.
व्हिडिओ आवडला असेल तर
👍 Like करा
📲 Share करा
🔔 Jayashri Creation Stitching & Style Channel Subscribe करा.
अशाच शिलाईकामाच्या टिप्स, व्यवसायाच्या कल्पना आणि घरबसल्या कमाईच्या नवीन आयडियासाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका! ❤️🧵
#शिलाईमशीनव्यवसाय
#घरबसल्याव्यवसाय
#शिवणकाम
#शिलाईकाम
#महिलांसाठीव्यवसाय
#SewingBusiness
#HomeBusiness
#SmallBusinessIdeas
#MarathiBusinessIdeas
#KhanFabricBusiness
#selfimprovement #sewing #sewinghacks #sewing ideas
#HandmadeBusiness
#ProductPricing
#SmallBusinessIndia