Marathi family is live रामकृष्ण हरी सर्वांना
Marathi family
0:00 / 0:00
Marathi family is live रामकृष्ण हरी सर्वांना
125 просмотров · Трансляция закончилась 7 дн. назад
Marathi family
78 подписчиков
125 просмотров · Трансляция закончилась 7 дн. назад
🙏श्री स्वामी समर्थ सर्वांना🙏
माझ्या परिवारातर्फे राम कृष्ण हरी नमस्कार सर्वांना मराठी फॅमिली या युट्यूब चायनल मध्ये आपणा सर्वांचे मनापासुन स्वागत आहे माझ्या भावांनो आणि बहिणींनो आणि माझ्या मित्रांनो आम्हाला तुमच्या सपोर्ट ची खुप खुप गरज आहे तुम्हा सर्वांची साथ आणि आशिर्वाद असु द्या आम्ही काही एवढे मोठे नाही आम्हाला फक्त तुमची साथ पाहिजे आहे तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने आमच्या आयुष्यातील एक पाऊल पुढे जाईल आमचे रोजचे नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी आपल्या मराठमोळ्या चायनलला सबस्क्राईब करा 🙏🙏🙏🙏🙏
#मराठीफॅमिली
#marathifamily #brickwork
#Brick #brick worker
#Brick kiln
#विटभट्टी
#marathicorner
#marathiyoutuber
#marathivlog