Перейти к содержимому

#मुद्रा_योजना | #Mudra #Mudra_Yojana #PMMY | Mudra Yojana | मुद्रा कर्ज मिळवण्याची योग्य पद्धत

Afacere Solutions

0:00 / 0:00

#मुद्रा_योजना | #Mudra #Mudra_Yojana #PMMY | Mudra Yojana | मुद्रा कर्ज मिळवण्याची योग्य पद्धत

105 937 просмотров · 6 лет назад
Afacere Solutions
56,2 тыс. подписчиков
105 937 просмотров · 6 лет назад
Mudra | प्रधानमंत्री मुद्रा योजना | मुद्रा कर्ज मिळवण्याची योग्य पद्धत दि. ०८ एप्रिल २०१५ रोजी आपल्या देशाचे प्रन्तप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) घोषणा केली. आणि प्रत्तेकला वाटले की, बस्स आता बँकेत जायचे कर्ज घ्यायचे आणि आपला व्यवसाय सुरु करायचा. तेव्हापासून आता पर्यंत आपल्याला पैकी खूप जणांनी हे कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केलेत. बँकेत या कर्जाबाबत खूपच चौकशी व्हायला सुरुवात झाली. आपल्यापैकी खूप जणांचा अनुभव हा तितकासा चांगला नाही आहे. एक तर बँका व्यवस्थित माहिती देत नाहीत, खूप चकरा मारायला लावतात. अशी खूप जणांनी तक्रार आहे. त्यामुळे मुद्रा योजने आज मी तुम्हाला खरी-वास्तववादी माहिती देणार आहे. जेणेकरून तुम्हाला मुद्रा योजनाचा लाभ घेता येईल त्यामुळे हा Video पूर्ण पहा कारण शेवटी मी तुम्हाला २०१५-१६ पासून २०१९-२० पर्यंत या योजनेत किती कर्ज दिले, कोणाला किती रक्कम मिळाली आणि मिळाली की नाही. तर मग Video शेवटपर्यंत पहा. Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी संपर्क करा – 95451 90106 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा. Website: www.afaceresolutions.com Facebook: @afaceresolutionspl